VicksWeb upgrade Location upload ads trending
VicksWeb भारत

वर आपले स्वागत आहे VicksWeb

Flag Counter
‘कोण होणार करोडपती?’मध�ये उत�तर शोधलं की, जगणं बदलतं..!
Source:  PRAHAAR
Saturday, 25 May 2019 02:00

‘उत�तर शोधलं की, जगणं बदलतं’ ही टॅगलाईन घेऊन येत�या सोमवारपासून (२७ मे पासून सोनी मराठीवर सोमवार ते ग�र�वारी रात�री ८.३० वाजता ‘कोण होणार करोडपती?’ हा कार�यक�रम प�रसारित होत आहे. स�वप�न पाहणा-या प�रत�येकाने आवर�जून पाहावा आणि त�यात आपले नशीब बदलविण�यासाठी त�यात सहभागी व�हावे, हा या कार�यक�रमाचा हेतू आहे. मराठीतील ब�लॉकबस�टर चित�रपट ‘सैराट’चा दिग�दर�शक नागराज मंज�ळे या कार�यक�रमाचे सूत�रसंचालन करणार आहे.

‘कोण होणार करोडपती?’ या कार�यक�रमाद�वारे ‘उत�तर शोधलं की, जगणं बदलतं’ ही अन�भूती यात सहभागी होणा-या स�पर�धकांना मिळेलच; परंत� घरबसल�या कार�यक�रम पाहणा-या प�रेक�षकांनाही त�याचा मोठा लाभ मिळणार असल�याचे या कार�यक�रमाचा सूत�रसंचालक नागराज मंज�ळे याने पत�रकार परिषदेत स�पष�ट केले. ज�या पद�धतीने आंग�रिया क�रू�वर ‘कोण होणार करोडपती?’ची थीम त�याने स�पष�ट केली, त�यावरून प�रेक�षकांची निश�चितपणे चांगली करमणूक तर होईलच; परंत� घरी बसून कार�यक�रम पाहणा-यांना बक�षिसे ल�टण�याचीही संधी मिळणार आहे. अशाप�रकारे �काच कार�यक�रमाद�वारे करमण�कीबरोबरच बक�षिसांची लयलूट करता येणार असल�याचेही नागराजने स�पष�ट केले.

याशिवाय यंदा पहिल�यांदा हिंदी केबीसी प�रमाणेच मराठीतही ‘कर�मवीर’ आणि ‘प�ले आलोंग’ या दोन�ही संकल�पना राबवण�यात येणार आहे. ‘सोनी लिव�ह’ अॅपवरून घरी बसून कार�यक�रम पाहणा-या प�रेक�षकांना खेळात सहभागी होऊन प�रश�नांची उत�तर देता येणार आहेत. त�यातही संपूर�ण राज�यातून सगळ�यात जलद उत�तर देणा-या व�यक�तींना विशेष प�रस�कार देण�यात येणार आहेत. विजेत�यांना डिजिटल सर�टिफिकेट देण�याची योजना चॅनलने तयार केली असून, हे सर�टिफिकेट सोशल मीडिया अकाउंटवरून शेअरही करता येईल.

या कार�यक�रमात नेहमीप�रमाणेच फिफ�टी-फिफ�टी, लोकांचे जनमत आणि �क�स�पर�टची मदत, अशा तीन लाईफलाईन असतील. मात�र, विशेष म�हणजे साडेतीन लाख र�पये जिंकल�यानंतर ते कसे ग�ंतवावे, याचे मार�गदर�शन करणा-या वित�तीय सल�लागाराचा सल�ला चॅनलकडून स�पर�धकाला मोफत देण�यात येणार आहे. मात�र, त�याचा वापर करायचा अथवा नाही, हे सर�वस�वी स�पर�धकाच�या इच�छेवर अवलंबून असेल.

नागराज मंज�ळे हे आपल�या ‘��ंड’ या चित�रपटाचे शूटिंग नागपूरमध�ये करत असतानाच, सोनी टीव�हीच�या टीमकडून त�याला ‘कोण होणार करोडपती?’ या कार�यक�रमाचे सूत�रसंचालन करण�याची ‘ऑफर’ देण�यात आली. त�यावेळी अवघ�या पाचच मिनिटात विचार करून त�याने सूत�रसंचालन करण�यास होकार दिल�याचे सांगितले. सर�वसामान�य माणसातले ग�ण हेरून त�याला स�टारपद मिळवून नेण�याची ताकद नागराजमध�ये असल�यानेच त�याची सूत�रसंचालक म�हणून निवड करण�यात आल�याचे सोनी पिक�चर�स नेटवर�क�स इंडियाचे व�यवस�थापकीय संचालक �न. पी. सिंग आणि सोनी मराठीचे बि�नेस हेड अजय भाळवणकर यांनी स�पष�ट केले. ‘कोण होणार करोडपती?’साठी श�रीरंग गोडबोले यांनी �क गाणे लिहिले असून �. व�ही. प�रफ�लचंद�र यांनी त�याला संगीत दिले आहे. विशेष म�हणजे, नागराज मंज�ळेने स�वत: हे गाणे गायले आहे.


पोटनिवडण�कीसाठी २३ जूनला मतदान
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


'नाना पटोलेंनी राजकीय संन�यासाचा शब�द पाळावा'
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


वंचित बह�जन आघाडी ठरली ‘गेमचेंजर’ !
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


प�णेः आवाज हेच करिअर बनवण�याची संधी
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


म�ंबईत आज 'महाराष�ट�र टाइम�स प�लॅनेट कॅम�पस'
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


मोदी सरकारचा शपथविधी ३० मे रोजी होणार?
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


लोकसभा निवडण�कीतील दार�ण पराभवावर आज का�ग�रेसमध�ये मंथन
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


'महाराष�ट�राचे पाणी ग�जरातला देण�यास विरोध'
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


म�ंबई महापालिकेत भाजप गटनेतेपदी कोण?
Source:  Maharashtra Times
Saturday, 25 May 2019 02:00


<< < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > >>