VicksWeb upgrade Location upload ads trending
VicksWeb भारत

वर आपले स्वागत आहे VicksWeb

Flag Counter
जम�मू आणि काश�मीरमध�ये प�न�हा स�र� होणार मोबाईल सेवा
Source:  Lokmanthan
Tuesday, 15 October 2019 13:00

Mobile
श�रीनगर
अन�च�छेद 370 रद�द� �ाल�याच�या 68 दिवसांनंतर अखेर जम�मू-काश�मीरमधली पोस�टपेड मोबाईल सेवा स�र� करण�यात येत आहे. आज द�पारनंतर या मोबाईल सेवेचा लाभ नागरिक घेऊ शकणार आहेत. राज�यातल�या सर�व जिल�ह�यात ही पोस�टपेड मोबाईल सेवा उपलब�ध असणार आहे. शनिवारी स�थानिक अधिकार��यांनी यासंदर�भात माहीती दिली. जम�मू आणि काश�मीरला विशेष दर�जा देणारा अन�च�छेद 370 पाच ऑगस�टला हटवण�यात आले. कायदा स�व�यवस�थेचा प�रश��न निर�माण होऊ नये म�हणून कडेकोट बंदोबस�त ठेवण�यात आला. मोबाईल फोन सेवा आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण�यात आली होती. यावेळी जम�मू आणि लडाख क�षेत�रात मोबाइल सेवा स�र� होती. पण काश�मीर घाटीमध�ये पाच ऑगस�टपासूनच यावर प�रतिबंध होता.

घाटीमधील परिस�थीतीमध�ये स�धारणा आल�यानंतर सोमवारी सकाळी पोस�टपेड मोबाइल फोन सेवा प�र�वरत करण�याचा निर�णय घेण�यात आल�याची माहिती राज�य सरकारचे प�रवक�ता रोहित कंसल यांनी दिली. इंटरनेट सेवा प�र�वरत होण�याबाबत कोणतीही अधिकृत स�चना देण�यात आली नाही. घाटीमध�ये पाच ऑगस�टपासून इंटरनेट सेवा बंद आहे. याआधी 4 सप�टेंबर पासून जम�मू काश�मीरची ल�डलाईन सेवा स�र� करण�यात आली होती.

स�र�वातीला केवळ बी�स�नल पोस�टपेड मोबाईलवर फोन कनेक�टिव�हीटी प�र�वरत करण�याचा निर�णय घेण�यात आला होता. पण काही स�थानिकांकडे बी�स�न�लचे पोस�टपेड कनेक�शन नाही आहे. त�याम�ळे विविध मोबाईल फोन सेवा प�र�वरत करण�याचा निर�णय घेण�यात आला असल�याची माहिती स�त�रांनी दिली.

आर�थिक मंदी : केंद�रीय मंत�री रवी शंकर प�रसाद यांच�यावर मोठी नाम�ष�की
Source:  Lokmanthan
Tuesday, 15 October 2019 12:50

नवी दिल�ली
आर�थिक मंदीच�या प�रश��नावर तीन ब�लॉकबस�टर चित�रपटांच�या कमाईचे दिलेले उदहारण केंद�रीय मंत�री रवी शंकर प�रसाद यांनी मागे घेतले आहे. शनिवारी पत�रकार परिषदेत आर�थिक मंदीचा म�द�दा खोडून काढण�यासाठी रवी शंकर प�रसाद यांनी तीन ब�लॉकबस�टर चित�रपटांच�या कमाईचे उदहारण दिले होते. मात�र यानंतर त�यांच�यावर चौफेर टीका �ाल�यानंतर त�यांनी प�रसिद�धीपत�रक जारी कर�न या विधानावर स�पष�टीकरण दिले आहे.

देशात आर�थिक मंदीची लाट येत असल�याचे निरीक�षण अनेकांकडून वर�तवले असताना केंद�रीय मंत�री रवी शंकर यांनी मात�र या परिस�थितीवर विरोधी भाष�य केले. रवीशंकर प�रसाद यांनी भारतीय अर�थव�यवस�था अगदी स�रळीतपणे कार�यरत असल�याचे मत शनिवारी मांडले. यावेळी त�यांनी आपल�या या वक�तव�याचा सिद�ध करण�यासाठी म�हणून �क अजब उदाहरणही दिले होते. मात�र, हे उदाहरण त�यांना अडचणीचे ठरले.

महाराषà¥�टà¥�रातील विधान निवडणà¥�कीचà¥�या  भाजप पà¥�रचारादरमà¥�यान मà¥�ंबईत तà¥�यांनी हे वकà¥�तवà¥�य केले होते. तीन चितà¥�रपटांचà¥�या कमाईचा आधार घेत यातून मातà¥�र अरà¥�थवà¥�यवसà¥�थेचे वेगळे चितà¥�र समोर येत असलà¥�याचे तà¥�यांनी सà¥�पषà¥�ट केले होते. ’2 ऑकà¥�टोबर या सà¥�टà¥�टीचà¥�या दिवशी तीन हिंदी चितà¥�रपटांनी जवळपास 120 कोटींचा गलà¥�ला जमवला. आता अरà¥�थवà¥�यवसà¥�था सà¥�रळीत नसलà¥�याशिवाय फकà¥�त या तीन चितà¥�रपटांनी अवघà¥�या à¤�काच दिवसात इतकी कमाई कशी केली?, असे ते ’पीटीआय’शी संवाद साधत मà¥�हणाले होते.

भारतात बनतंय डबल इंजिनचं स�टेल�थ लढाऊ विमान
Source:  Lokmanthan
Tuesday, 15 October 2019 12:40

MCA
म�ंबई
भारतात आता �क असं विमान बनतंय जे अगदी वर�ल�ड क�लास असणार आहे. लवकरच हे विमान भारताच�या �का �अरबेसवर उडाण घेताना दिसणार आहे. या विमानाचं नावं आहे �डवांस�ड मीडियम कॉम�बॅट �अरक�राफ�ट म�हणजे -चउ-. दोन इंजिन असलेलं हे विमान कोणत�याही ऋतूमध�ये वापरलं जाऊ शकतं. हे फायटर मल�टीरोल असल�याम�ळे हवेत अतिशय स�परपावर असणार आहे.

महत�वाचं म�हणजे जमिनीवर हल�ला करण�यासाठी किंवा हवेतून बॉम�ब वर�षाव करण�यासाठी हे विमान सज�ज असणार. आता भारतीय वाय�सेनेत शक�ती, स�खोई-30 �मकेआय, मिराज 2000, जॅगवार आणि तेजस सारखे लढाऊ विमान आहेत. यांची जागा लवकरच स�टेल�थ लढाऊ विमान घेणार आहे. Hindustan Aeronautics Limited Aeronautical Development Agency मिळून हे विमान बनवत आहेत.

वाय�सेनेला या विमानाची गरज

 à¤¸à¥�टेलà¥�थ मà¥�हणजे à¤�क असं विमान जे राडारला धोका देऊ शकतं. हे फायटर विमान आपलà¥�याला दिसणार पण मिलिटà¥�रीचे डोळे असलेलà¥�या राडारला दिसणार नाही. असं नाही की हे विमान पूरà¥�णपणे लपतात पण हे विमान राडारचà¥�या मदतीने शोधणं आणि तà¥�यांचà¥�यावर निशाणा साधणं कठीण होणार.

अमेरिका, रूस, चीन आणि जपानप�रमाणेच आता भारतदेखील स�टेल�थ विमानावर काम करत आहे. आता स�वदेशी लढाऊ विमान तेजसची फ�लाइट टेस�टिंग स�रू आहे. याच दरम�यान भारताने
Advanced Medium Combat Aircraft वर काम स�रू केलं आहे.

�च��लचे 20 हजार कर�मचारी बेम�दत संपावर
Source:  Lokmanthan
Tuesday, 15 October 2019 12:30

HAL
नवी दिल�ली
स�खोई विमान तयार करणार��या हिंद�स�थान (�च��ल)मध�ये बेम�दत संपाला आजपासून स�र�वात होत आहे. भारताची हवाई स�रक�षा करणारे हेलिकॉप�टर�स आणि विमाने यांना तांत�रिक स�विधा आजपासून बंद होणार आहे. हिंद�स�थान �रोनॉटीक�स लिमिटेड या कंपनीत साधारण 20 हजार कर�मचारी कार�यरत आहेत. भारतातील 9 टोटल डिव�हिजन आज पासून बेम�दत संपावर जाणार आहेत. आपल�या विविध मागण�यांसाठी त�यांनी ही संपाची हाक दिली आहे. नाशिकमध�येही 3500 कामगार यात सहभागी �ाले आहेत.

हिंद�स�थान �रोनॉटीक�स लिमिटेड या कंपनीत साधारण 20 हजार कर�मचारी कार�यरत आहेत. इथल�या कामगार संघटनांनी 35 टक�के पगार वाढीची मागणी केली होती. पण त�यांना 8 टक�के पगारवाढ मिळू शकते अशी माहीती संघटनांनी दिली.वेतनवाढीचा करार न केल�याने हा संप प�कारण�यात आला आहे. सर�व कामगार कर�मचारी आज पासून ओ�र �च��ल गेट वर संपात सामील होणार आहेत.

भीषण कार अपघातात 4 हॉकी खेळाडूंचा मृत�यू
Source:  Lokmanthan
Tuesday, 15 October 2019 12:20

म�ंबई
मध�यप�रदेशच�या होशंगाबादमध�ये सोमवारी �क मोठा अपघात घडला. �का भरधाव वेगवान कारचे नियंत�रण स�टले आणि ती �ाडावर जोरदार आपटली. या अपघातात चार हॉकी खेळाडूंचा मृत�यू �ाला आहे. तर इतर 3 खेळाडू जबर जखमी �ाले आहेत. हे खेळाडू ध�यानचंद हॉकी टूर�नामेंटमध�ये खेळण�यासाठी आले होते.

मिळालेल�या माहितीन�सार, या कारमध�ये 7 हॉकी प�लेअर�स होते. कार �ाडावर आपटून अनियंत�रित �ाली आणि तीने पलटी मारली. त�यानंतर ती कार रस�त�याच�या बाजूला पडली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध�ये 4 खेळाडूंचा मृत�यू �ाला आहे. तर इतर 3 खेळाडू गंभीर जखमी �ाले आहेत. त�यांना रूग�णालयात दाखल केलं आहे. मृतांची नावे शाहनवाज खान, आदर�श हरह�आ, आशीष लाल आणि अनिकेत अशी आहेत.

<< < Prev 1 2 3 4 5 Next > >>